राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ कधी मिळणार? केंद्राच्या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांचे लक्ष महाराष्ट्र शासनाकडे
मुंबई | २९ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांसाठी महागाई भत्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ मंजूर केल्याचे वृत्त आहे. या निर्णयानंतर आता महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता … Read more